Monday, 28 May 2018
तिच्या अंगणातला मोगरा
तिच्या अंगणातल्या मोगऱ्यालाही
रडू कोसळलं होतं
जेव्हा त्याने आम्हाला
वेगळं चालताना पाहिलं होतं
रडू कोसळलं होतं
जेव्हा त्याने आम्हाला
वेगळं चालताना पाहिलं होतं
तिच्या अंगणातला मोगराही
खूप भावुक झाला होता
जेव्हा पासून आम्ही
अबोला धरला होता
फुलणं हि सोडून दिलं होतं
जेव्हा पासून आम्ही नजरेला
नजर देणं बंद केलं होतं
तिच्या अंगणातल्या मोगऱ्याचा
तिच्या अंगणातल्या मोगऱ्याचा
आता गंधही उडाला होता
आमच्या सोबत तोही
आमच्यासाठी झुरत होता
आमच्यासाठी झुरत होता
Sunday, 27 May 2018
Subscribe to:
Posts (Atom)





