माझे काव्यरंग
Tuesday, 30 June 2015
TUZA SPARSH....
तेव्हाचा तुझा हलका स्पर्श
असा स्पर्शुनी गेला
जणू चांदण्यांचा धुंद गारवा.........
ना कळले तुला कधी
ना कळले मला..........
सखे, तुजसवे हा श्वास हि नवा.........
जयश्री पालेकर - तानवडे
Friday, 26 December 2014
tula pahata
aai
Thursday, 25 December 2014
तुझ्यासोबत
tuch
Monday, 3 November 2014
रात्र रात्र तुझ्या आठवणीत
जागून प्रेम करणं
मला कधी जमलच नाही....
कारण स्वप्नात तुझ्यासोबत
जगण्यावाचून मला
दुसरं काही सुचलंच नाही......
Sunday, 2 November 2014
खूप त्रास झाला होता ......
जेव्हा तुझी वाट पहिली होती
तू परत येणार नाहीस
हे माहित असूनही.......
आता तू परतलास तरीही
खूप त्रास होतोय ........
कारण तू माझा नाहीस .....
माझ्या जवळ असूनही .......
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)